अभिनेत्री सुष्मिता सेन बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल बरोबर ‘एकत्र’

मुंबई : वृत्तसंस्था – काही दिवसाआधी सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या ब्रेकअपची बातमी मोठ्या प्रमाणात वायरल होत होती. या दरम्यान सुष्मिताने आपल्या सोशल अकाउंटवर एक पोस्ट शेअर केला होता. ज्यात सरळ सरळ दिसत होते की, हे दोघे अजूनही रिलेशनशिप मध्ये आहेत आणि खूप मजा करत आहेत.
https://www.instagram.com/p/BwrjAu5F5Rc/?utm_source=ig_web_copy_link

सुष्मिताने जो व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती मुलगी अलिशा आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत पूल मध्ये मजा करताना दिसत आहे. या पोस्ट मध्ये तिने ‘आई लव यू जान’ असे लिहिले आहे. यावरून सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्यात सगळे काही व्यवस्थित असल्याचे दिसून आले.
https://www.instagram.com/p/Bzb5rgyhS7V/?utm_source=ig_web_copy_link

या आधी ही रोहमन ने एक पोस्ट केला होता. रोहमनचा पोस्टही या गोष्टीचा सबूत आहे की, सुष्मिता आणि त्याच्यात कोणतेच भांडण झालेले नाही. रोहमन ने इंस्टा स्टोरी वर एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यात तो हातात एक पुस्तक धरलेला दिसत आहे. ज्यावर आई लव यू असे लिहिले आहे.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल काही दिवसापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे नेहमी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. काही दिवसा आधीच सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनचा गोव्यात लग्न पार पडला. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप वायरल झाले होते. लग्नात सुष्मिता आणि रोहमनने ही डान्स केला होता.

https://www.instagram.com/p/BzWJTx-BEMW/?utm_source=ig_web_copy_link

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव