Sushmita Sen | सर्जरीनंतर आता ‘अशी’ दिसते अभिनेत्री सुष्मिता सेन, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Sushmita Sen | मिस यूनिवर्स (Miss Universe) विजेता आणि बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) या शुक्रवारी तिचा 46वा वाढदिवस साजरा केला. केवळ सुंदर अभिनेत्रीच नव्हे तर बुद्धीमान देखील असलेली सुष्मिता सेन बाॅलिवूडमध्ये फार कमी झळकते. कोणतीही भूमिका साकरण्यााधी सुष्मिता त्या भूमिकेबद्दल प्रचंड विचार करुन मगच निर्णय घेते. बाॅलिवूडमध्ये कमी प्रमाणात असली तरी सोशल मीडियावर सुष्मिता प्रचंड सक्रीय असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिची शर्जरी (Surgery) झाल्याची माहिती तिने स्वतःने सांगितली आहे.

वाढदिवसादिवशी सुष्मिता सेनने (Sushmita Sen) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने तुमच्या प्रेम आणि आर्शिवादासाठी मी आभारी आज पुन्हा एकदा जन्म (Reborn) झाल्यासारखं मला वाटत असल्याचं सुष्मिताने यामध्ये म्हटलं आहे. तसेच यावेळी तिने आपलं एक गुपित (Secret) सगळ्यांना सांगत असून आर्या २चे शूटिंग पुर्ण झाले आहे. यादरम्यान 16 नोव्हेंबरला माझी सर्जरी झाली असून दिवसेंदिवस मी बरी (Healing) होत असल्याचं सुष्मिताने सांगितलं आहे.

बाॅलिवूड पासून दुर राहणारी सुष्मिता अलिकडे वेब सिरीजमध्ये (Web Series) जास्त दिसत आहे. नुकतीच तिची ‘आर्या’ (Aarya) सिरीज प्रचंड प्रसिद्ध झाली असून या सिरीजचा आता पार्ट 2 (Part-2) देखील आला आहे.

 

यानंतर सुष्मिताने तिचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. गुलाबी रंगाचा टाॅप त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलेल्या या व्हिडीओमध्ये सुष्मिताने तिचा नवीन लुक चाहत्यांना दाखवला आहे.

Web Title : Sushmita Sen | sushmita sen told fans about her surgery share photo and video of her new look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक