Sushmita Sen | सुष्मिता सेनची Oops Moment कॅमेरामध्ये कैद, हिल्समुळं पडता पडता वाचली अभिनेत्री; पाहा व्हायरल व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sushmita Sen | प्रसिद्ध अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन सुष्मिता सेन (Sushmita Sen) आपल्या सुंदरतेमुळं पूर्ण जगभरात ओळखले जाते. सुष्मिता सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती तिचे फोटोज आणि व्हीडिओ नेहमी सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना ओप्स मोमेंटचा (Oops moment) सामना करावा लागतो. तर सुष्मिताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ती ओप्स मोमेंटची शिकार झाल्याचं पाहायला मिळतं.

सुष्मिता सेन एका दुकानातून बाहेर निघत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुस्मितानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून, पायात हिल्सची चप्पल घातली होती. कॅमेरामध्ये पोज देण्याच्या नादात ती चालत येत असताना, अचानक तिचा(Sushmita Sen) पाय स्लिप झाला. परंतु पडण्याआधीच तिनं स्वतःला सावरलं. तर स्लिप होण्याच्या नादात तिचा ड्रेस थोडा वर उडाला आणि ती ओप्स मोमेंटची शिकार झाली.

सुस्मिता सेनची (Sushmita Sen) ओप्स मोमेंट कॅमेरा मध्ये कैद झाली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र ओप्स मोमेंटची शिकार झाल्यानंतर देखील तिच्या चेहर्‍यावरील कॉन्फिडन्स आणि हास्य तिने डगमगू दिले नाही. दरम्यान, सुस्मिता सेन तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील सतत चर्चेत असते. बऱ्याच वर्षापासून ती रोहमन शॉल (Rohman Shawl) याला डेट करत आहे. रोहमन आणि तिचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Web Title :-

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mia Khalifa | Ex पॉर्नस्टार मिया खलिफानं शेअर केले चक्क ब्रालेस फोटो, फोटोमुळं सोशल मीडियाचा वाढला पारा

Crime News | क्राईम पेट्रोल पाहून 5 वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या

Laal Singh Chaddha | तब्बल 100 लोकेशन आणि 200 दिवस शूट होणारा चित्रपट ठरला ‘लाल सिंग चड्ढा’