नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील सागरमधून पाकिस्तानमधील गुप्तचर संघटना आयएसआयच्या एका एजंटला अटक केली आहे. पोलिसांनी या एजंटला मध्यप्रदेश एटीएसच्या ताब्यात दिले असून त्याला राजधानी भोपाळमध्ये चौकशीसाठी आणण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी देखील पोलिसांनी मध्यप्रदेशच्या भोपाळमधूल आयएसआयसाठी काम करणाऱ्या अनेक एजंटना अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एका एजंटला याच प्रकारणात अटक करण्यात आली आहे. सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. मात्र या सगळ्यामुळे भारताच्या सुरक्षेला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचत असून पकडण्यात आलेल्या आरोपीविषयी जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही.
Visit : Policenama.com
- पाणी पिण्याच्या योग्य वेळा आणि पद्धती
नेहमी सुंदर दिसायचंय मग व्यायाम कराच…
हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांना दूर पळवा
उत्तम आरोग्यासाठी घ्या ह्या ‘हेल्थ शॉट’
प्रसूतीनंतरचं स्त्री आरोग्य
पुरुष आणि महिलांच्या समस्यांवर ‘ही’ डाळ आहे रामबाण, जाणून घ्या फायदे
तुमच्या पचनक्रियेत बिघड झालाय का? ‘या’ ५ पैकी एक सूप आवश्य घ्या
सतत सेल्फी काढण्याची सवय धोकादायक! होऊ शकतो ‘सेल्फाइटिस’