Coronavirus : सुजी कोर्टेजनं तोंडला मास्क लावत दाखवली ‘किल्लर’ फिगर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ब्राझिलियन मॉडेल सुजी कोर्टेज आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. सुजीच्या अदांचे लाखो लोक दीवाने आहेत. तिची कातिलाना पोज आणि मादक हावभाव पाहण्यासाठी तर चाहते पागल होत असतात. अलीकडेच तिनं मास्क लावून आणि हातात सैनिटाइजर घेऊन काही हॉट फोटो शेअर केले आहेत जे प्रचंड व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B943mWxHK5h/

सुजी कोर्टेज गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या हॉटनेसनं चाहत्यांच्या मनावर राज्य करतानना दिसत आहे. सुजीनं तिचे काही कामुक पोजमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तर सुजी आपल्या काही न्यूड फोटोंमुळं चर्चेत आली होती. तिनं एकदा असंही वक्तव्य केलं होतं की, जर बार्सिलोना क्लब स्पेनिश लीग जिंकत असेल तर ती कॅमेऱ्यासमोर न्यूड होईल.

https://www.instagram.com/p/B943kOJHBd6/

सुजीनं याआधीही सोशलवर धुमाकूळ घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळं सोशलवर असं चर्चेत येणं हे तिच्यासाठी काही नवीन नाही. सोशल मीडियावर सुजीची फॅन फॉलोविंग खूप आहे. तब्बल 2 मिलियनहून अधिक लोक तिला सोशलवर फॉलो करतात. सुजीचं इंस्टा अकाऊंट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की,सोशल मीडियावर सुजी हॉटनेससाठी किती फेमस आहे. सुजीची आकर्षक फिगर साऱ्यांनाच आवडते. चाहते तिच्या फोटोवर कमेंट करायला कधीच विसरत नाहीत.

https://www.instagram.com/p/B944I5cnK-g/

https://www.instagram.com/p/B94h3bOnEAa/

https://www.instagram.com/p/B92aQmzHSFE/

https://www.instagram.com/p/B91y4fbnlUt/

https://www.instagram.com/p/B9zFFj1HZK2/

https://www.instagram.com/p/B9sSvOZHnVJ/

https://www.instagram.com/p/B9t-i7Rnuiu/

https://www.instagram.com/p/B9xf1Ennniy/

https://www.instagram.com/p/B9l5atTnnLu/

https://www.instagram.com/p/B9j_VNhnojp/

https://www.instagram.com/p/B9iS7bEnHdo/

https://www.instagram.com/p/B9h8DQJHP0b/

https://www.instagram.com/p/B9hP8qtnRRt/

https://www.instagram.com/p/B9emaA4HFx8/

https://www.instagram.com/p/B9hP38fHQ5o/

https://www.instagram.com/p/B87aY42nHeh/

https://www.instagram.com/p/B85eUzMnGwx/