दिवसा पती म्हणून वागणाराच रात्री बनतो बाप, मुलीनं जगासमोर सासु अन् जावयाच्या संबंधाबाबत सांगितलं

नवी दिल्ली : सध्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे. या महिलेने आपल्या पतीचीच आपल्या आईसोबत वाटणी केली आहे. तिघेही सोबत राहतात आणि कुणालाही कोणत्याही प्रकारची समस्या नाही.
या महिलेचे नाव स्विंगर मिली (Swinger Millie) आहे. स्विंगरने टिकटॉकवर आपली आई आणि पतीसोबत एक व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये स्विंगर दावा करत आहे की, ती आपल्या पतीला आपल्या आईच्या मीठीत जाण्याची परवानगी देते. जेव्हा त्यांचे कुटुंब सोबत असते, तिचा पती आणि तिची आई एकमेकांच्या जवळ असतात. याबाबत स्विंगरला कोणताही आक्षेप नाही. तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, जी गोष्टी तिच्या पतीला आनंदी ठेवते, ती तिच्यासाठी खराब कशी असू शकते?
टिकटॉकवर @milliesellers411 नावाने स्विंगरने अकाऊंट बनवले आहे. यावरच आपली आई आणि पतीच्या नात्यातील सत्य दाखवत तिने 10 सेकंदाचा व्हिडिओ शेयर केला आहे. व्हिडिओमध्ये तिची आई आणि पती एकमेकांच्या मीठीत दिसत आहेत. दोघांच्या पुढे स्विंगर सुद्धा उभी आहे. तिने म्हटले की, होय, ती अशी पत्नी आहे जिला यावर कोणताही आक्षेप नाही की तिचा पती आणि आईमध्ये अशाप्रकारचे नाते आहे.
टिकटॉकवर हा व्हिडिओ शेयर झाल्यानंतर आतापर्यंत हा व्हिडिओ सुमारे 1 कोटी 10 लाखापेक्षा
जास्त लोकांनी पाहिला आहे. यापैकी अनेकांनी लिहिले आहे की, आशा आहे की ही सर्व थट्टा-
मस्करी आहे. परंतु व्हिडिओच्या कॅपशनमध्ये स्विंगरने स्पष्ट लिहिले आहे की, कुणीही तिला जज
करू नये. अनेक लोकांनी या नात्यावर वाईट प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. तर काहींनी हा ओपन
रिलेशनशिपचा जबरदस्त नमूना म्हटले आहे.
Pune News | पुणे 4 वाजता लॉक झालंच पाहिजे, अन्यथा कडक कारवाई करा, अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना