Switzerland News | ‘मी इतकी सुंदर, हॉट असून देखील एकही Boyfriend सापडेना; मॉडेलने मांडली आपली विचित्र व्यथा

स्वित्झर्लंड / बर्न : वृत्तसंस्था Switzerland News । आज काल जगात एक इन्करेज सुरु आहे. मुलामुलींना एका अनोख्या जगात जगावं लागतं. एका अनोख्या जगात वावरावं लागत. पण कसं? असा सवाल उपस्थित होत असतो. तर तरुण-तरुणींना सोबती हवी असते. तर अनेक तरुणाला जेव्हा असा प्रश्न जातो कि, तुला गर्लफ्रेंड (Girlfriend) किंवा बायको कशी हवीय? त्यावर त्यांची अपेक्षा बहुतांश सुंदर (Beautiful) हवी अशीच असते. मात्र खुद्द एका फॉरेन तरुणीने आपली अनोखी व्यथा मांडली आहे. सेलिना या तरुणीला बॉयफ्रेंड (Boyfriend) मिळेना यासाठी तिने आपलं मत व्यक्त केली आहे. Switzerland News | switzerland beautiful and hot model celine cantino is single not getting boyfriend

स्वित्झर्लंडची (Switzerland) मॉडेल सेलिना केन्टीनो (Celina centino) असं त्या तरुणीचे नाव आहे. सध्या तीच वय 26 वर्ष आहे.
सेलिना ची मुख्य समस्या म्हणजे ती सुंदर आणि हॉट असून देखील तिला बॉयफ्रेंड नाही.
सुंदर असून देखील सात वर्षांपासून ती सिंगल (Single model) आहे. दरम्यान, आपल्या सौंदर्यामुळेच आपल्याला कुणी पार्टनर अथवा बॉयफ्रेंड मिळत नाही, अशी खंत सेलिनाने व्यक्त केली आहे.

मॉडेल सेलिना केन्टीनो (Celina centino) म्हणते की, ‘जेव्हा आपण घराबाहेर असतो तेव्हा पुरुष तिच्याकडे बघतात. मात्र, जेव्हा ती त्यांच्याकडे बघून हसते तेव्हा सर्व पळून जातात.
तिच्यासोबत कोणी फ्लर्ट देखील करत नाही. कुणी डेटवर जायला तयार होत नाही.
चुकून कुणी तिच्याशी बोललंच तर हेलोच्या पुढे काहीच बोलत नाहीत.
अथवा बोलण्याची त्याची हिंमत होत नाही.
अगदी नशेत देखील पुरुष सेलिना जवळ येण्यापासून घाबरतात.
सेलिना हि इतकी सुंदर आहे की, ती सिंगल आहे यावर कोणाचा देखील विश्वास बसत नाही.

पुढे सेलिनाने म्हटलं आहे की, तिला हायटेड म्हणजे अधिक उंच मुलं आवडतात.
बाकी तिला त्यांचा चेहरा अथवा हेअरस्टाइलमुळे (Hairstyles) काही फरक पडत नाही.
पुढचा व्यक्ती दिसण्यापेक्षा तरुणाची पर्सनालिटी (Personality) चांगली असावी असे सेलिनाचे म्हणणे आहे. दरम्यान तो तरुण हा फणी असावा असं तीन म्हटलं आहे.
या दरम्यान , एकेकाळी मी खूप दुष्ट आहे, असं मला वाटायचं.
मी कुठे बाहेर देखील फार जायची नाही. त्यानंतर तिने हेअरड्रेसरटी (Hairstyles) नोकरी केली.
पैसे वाचवून तिने आपली पहिली ब्रेस्ट शस्त्रक्रिया केली.
त्यानंतर तिने बऱ्याच शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. अशी माहिती तिने दिली आहे.

Web Title : Switzerland News | switzerland beautiful and hot model celine cantino is single not getting boyfriend

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pankaja Munde । एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Jyotiraditya Shinde । ज्योतिरादित्य शिंदेमुळेच प्रियंका चतुर्वेदीनी काँग्रेस पक्षाला दिली सोडचिट्ठी?; ‘या’ पुस्तकातून खुलासा

Nana Patole | नितीन राऊत-बाळासाहेब थोरात सोनियांच्या भेटीसाठी दिल्लीत, नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण