‘पब’मध्ये होणार्‍या पार्टीत कपड्याविना सहभागी होणार लोक, 2100 चं तिकीट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एका पबमध्ये ‘संडे सेश’ नावाचा इव्हेंट आयोजित करण्यात आला असून यामध्ये विना कपड्याचे सहभागी व्हायचे आहे. रविवारी 27 ऑक्टोबर रोजी या इव्हेंटचे आयोजन केले असून यासाठी 2100 रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णपणे नग्नाव्यवस्थेत या इव्हेंटमध्ये नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. या ठिकाणी नागरिक याच अवस्थेत या इव्हेंटचा आनंद घेणार आहेत. यंग न्यूडिस्ट्स ऑफ ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर मिळून हा पब ‘Bottoms Up Sydney’ या इव्हेंटचे आयोजन करत आहे. पबमध्ये प्रवेश करताच नागरिकांना कॅश आणि क्रेडिट कार्ड ठेवण्यासाठी एक पाकीट दिले जाणार आहे. त्यानंतर लाॅकर रूममध्ये जाऊन पूर्ण कपडे काढायचे आहेत. त्यानंतर त्यांना त्यांच्या पसंतीनुसार बँड दिला जाणार असून हा पुर्णपणे नॉन सेक्शुअल इव्हेंट असणार आहे. सहभागी झालेल्या नागरिकांना सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. या प्रकारचे इव्हेंट याआधी लंडन, फ्रांस, मेलबर्न या ठिकाणी झाल्याचे बारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कोणत्याही व्यक्तीने याठिकाणी गैरवर्तन केल्यास त्याला इव्हेंटमधून थेट बाहेर काढण्यात येणार आहे. तसेच हॉटेलचे कर्मचारी हे सुरक्षा आणि हायजिनमुळे पूर्ण कपड्यांमध्ये असणार आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी