T20 World Cup 2023 वेळापत्रक जाहीर ! ‘या’ दिवशी होणार भारत पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – T20 World Cup 2023 | महिला टी-20 विश्वचषकाचे (Womens T-20 World Cup) वेळापत्रक (Timetabel) जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India – Pakistan) एकाच गटात आले आहेत. यांच्यात 12 फेब्रुवारीला सामना होणार आहे. 2023 मधील महिला टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2023) स्पर्धेसाठी पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्या ट्रान्स-टास्मानियन प्रतिस्पर्धी न्यूझीलंड आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आले आहे. हि संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे.

ग्रुप ए मधील संघ –
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश

ग्रुप बी मधील संघ –
इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, आयर्लंड.

महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक (T20 World Cup 2023)
10 फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, केपटाऊन
11 फेब्रुवारी – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, पार्ल
11 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, पार्ल
12 फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान, केपटाऊन
12 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, केपटाऊन
13 फेब्रुवारी – आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, पार्ल
13 फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, पार्ल
14 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेशस, Gqeberha
15 फेब्रुवारी – वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, केपटाऊन
15 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, केपटाऊन
16 फेब्रुवारी – श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, Gqeberha
17 फेब्रुवारी – न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश, केपटाऊन
17 फेब्रुवारी – वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, केपटाऊन
18 फेब्रुवारी – इंग्लंड विरुद्ध भारत, Gqeberha
18 फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, Gqeberha
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, पार्ल
19 फेब्रुवारी – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, पार्ल
20 फेब्रुवारी – आयर्लंड विरुद्ध भारत, Gqeberha
21 फेब्रुवारी – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, केपटाऊन
21 फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, केपटाऊन
23 फेब्रुवारी – उपांत्यफेरी 1 – केपटाऊन
24 फेब्रुवारी – राखीव दिवस – केपटाऊन
24 फेब्रुवारी – उपांत्यफेरी 2 – केप टाऊन
25 फेब्रुवारी – राखीव दिवस – केपटाऊन
26 फेब्रुवारी – फायनल – केपटाऊन
27 फेब्रुवारी – राखीव दिवस – केपटाऊन

या वर्ल्डकपमधील भारताचे सामने
12 फेब्रुवारी विरूद्ध पाकिस्तान
15 फेब्रुवारी विरूद्ध वेस्ट इंडिज
18 फेब्रुवारी विरूद्ध इंग्लंड
20 फेब्रुवारी विरूद्ध आयर्लंड

Web Title :- T20 World Cup 2023 | womens world cup 2023 has been announced and the india pakistan match will be played on february 12 sport news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivpal Singh | भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी; 4 वर्षाची बंदी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करुन घडवून आणला गर्भपात; तरुणाविरुद्ध बलात्काराबरोबरच अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल