‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील अंजली भाभी आली पुन्हा चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री सुनैना फौजदार Sunaina Faujdar ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अंजली भाभीच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली. अभिनेत्री सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप फेमस आहे. सुनैना फौजदारचा Sunaina Faujdar जन्म १९ जुलै, १९८६ ला मुंबईत झाला होता.

Pune : कोरोना नियमांचे उल्लंघन ! भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर FIR

सुनैनाने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. ‘लागी तुझसे लगन’, ‘सुपर कॉप्स वर्सिस सुपरविल्लन’, ‘राजा की आएगी बारात’ आणि ‘हमसे है लाइफ’ या मालिकेत तिने काम केले आहे. सुनैना फौजदार सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि नेहमी ती तिचे फोटो शेअर करत असते. इंस्टाग्रामवर सुनैना फौजदार वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत येत असते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत सुनैनाच्या आधी अंजली भाभीची भूमिका नेहा मेहता करत होती.

 

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’