Browsing Tag

अँटी करप्शन

१० हजारांची लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात अडकला. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.रामनाथ महादेव सानप (पोलीस नाईक,ब. न. 355, नेमणूक…

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात जामीनासाठी मदत करण्यासाठी 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या अहमदपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला नांदेड येथील अ‍ॅन्टी…

५० हजाराच्या लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, पोलीस दलात खळबळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी सहमती दर्शवणाऱ्या किनवट पोलीस ठाण्यातील फारार पोलीस निरीक्षक दिलीप तिडके याला अटक करण्यात आली आहे. १४ जूनच्या रात्री तक्रारदाराने…

25 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचार्‍यासह ‘पंटर’ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये संशयिताला दिल्ली येथून ताब्यात घेण्यासाठी दिल्ली प्रवास खर्चासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या चहा विक्रेत्या पंटरला अँन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ…

५०,००० रुपयांची लाच स्विकारताना महिला सरकारी वकिल अँटी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना मुंबईतील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयातील महिला सहायक सरकारी वकिलाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात अटक केली.प्रीती राजाराम जगताप (वय ३९, सहायक सरकारी अभियोक्ता, मा.…

५ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - परमीट रुमच्या परवान्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला अहवाल पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्विकारताना सोलापूर पोलीस अधिक्षक कार्यालाय़ातील पोलीस शिपायाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात…

५० हजारांची लाच घेताना खासगी व्यक्तीसह ‘SDO’च्या पतीवर गुन्हा

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - महामार्गाच्या रुंदीकरणासाठी मंजूर झालेली रक्कम खात्यात जमा करण्यासाठी २ टक्के लाचेपैकी पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून अहमदपूरच्या एसडीओ…

५०,००० लाच घेतल्या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - तक्रारदाराविरुद्ध आलेल्या तक्रारीवर कारवाई करु नये, यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचून दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले.पोलीस निरीक्षक दिलीप…

१० लाखाची मागणी, पहिला हप्ता म्हणून २.५० लाख स्विकारताना ‘सिडको’चे २ अधिकारी अँटी…

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अडीच लाखांची लाच घेताना सिडकोचा विकास अधिकारी, भूमापक यांच्यासह एका खासगी व्यक्तीला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.विकास किसन खडसे (वय ५२, (वर्ग3) भू मापक, नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभाग,…

१० हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरणचा विद्यूत सहायक अँटी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - १० हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी महावितरणच्या विद्यूत सहायकाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.राहुल संतोष बेंडाळे (वय २४, विद्युत सहाय्यक,म.रा.वि.वि.कंपनी लि.युनीट-शिंदाड, ता.पाचोरा,…