Browsing Tag

अंबाजोगाई

रिक्षा-कार अपघातात शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यु, प्रभारी पोलीस अधिकारी जखमी

अंबेजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर अंबेजोगाई रस्त्यावर दोन कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात लोणारचे गटशिक्षणाधिकारी यांचा पत्नीसह मृत्यु झाला असून अन्य पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात लातूर अंबेजोगाई रस्त्यावर बर्दापूर…

पहिल्या दिवशी मुलींच्या शाळेत सापडला ‘कंडोम’चा कचरा !

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन - मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळा परिसरात सोमवारी दोन पोते दारु च्या रिकाम्या बाटल्या आणि कंडोमचा कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे.४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्यानंतर १७ जून रोजी शैक्षणिक…

जमिन घोटाळा प्रकरण : धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खेरेदी करण्यात आलेल्या जमीनप्रकरणात विऱोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देल्याने ते…

धक्कादायक ! शस्त्रक्रियेच्या भीतीने भीतीने ११ वर्षीय चिमूरडीने केली आत्महत्या

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन - जीभेखाली गाठ असल्याने ती शस्त्रक्रिया करून काढावी लागणार असल्याची चर्चा ऐकून संभाव्य शस्त्रक्रियेच्या भीतीने घाबरलेल्या एका ११ वर्षीय बालिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरातील…

खळबळजनक ! ब्लॅकमेलिंगला वैतागून महिलेचा खून, मृतदेह पुरला शेतात

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन - अगदी चित्रपटाला शोभेल असा खळबळजनक प्रकार अंबाजोगाई तालुक्यात समोर आला आहे. महिला बलात्काराची तक्रार देण्याची भिती दाखवून पैशांची मागणी करत असल्याने तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह चक्क शेतात पुरला. हा…

ग्रामसेवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई (बीड ) : पोलीसनामा ऑनलाईन - धारुर तालुक्यातील देवठाणा-जैतापूर-खामगाव ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक राजाभाऊ बन्सी जोगदंड (वय-४२ रा. येवता. ता. केज) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) सकाळी अंबाजोगाई लगतच्या…

दहावीचा पेपर फोडणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात दहावीची परिक्षा सुरु आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर होता. परिक्षा सुरु झाल्यानंतर काही वेळाचत मराठीचा पेपर फुटला. पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री…

‘म्हणून’ त्याने जिवंत असतांनाही केले स्वतःला मृत घोषित

अंबाजोगाई (बीड ) : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षा टाळण्यासाठी एकाने जिवंत असून स्वतः मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केल्याची घटना समोर आली आहे. वीजचोरी झाकण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात…

मौजमजेसाठी पाकीटमारी करणारा हैदराबादी चोर गजाआड

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन - मौजमजा करण्यासाठी आणि मित्रांना जेवण व दारू पाजण्यासाठी पाकीटमारी करणाऱ्या हैद्राबाद येथील चोरट्याला अंबेजेगाई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली. सचिन प्रकाश उपाध्याय (वय-१९) असे अटक करण्यात…

नगरसेवक हत्या प्रकरण : भावाचे अनैतिक संबंध जीवावर बेतले

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन - नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय जोगदंड यांचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. १८ ) रात्री सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय जोगदंड यांचा लहान भाऊ नितीन याने दिलेल्या फिर्याद दिली…