Browsing Tag

अंबेजोगाई तालुका

3000 रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मृत्यूपत्र देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना अंबेजोगाई तालुक्यातील सोनवळा गावच्या ग्रामसेवकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली. अनिल काशीनाथ रोकडे…