Browsing Tag

अंभेटा

पाईपमध्ये ‘मादी’ अजगरासह आढळले 28 अंडे, पाहून अधिकारी झाले ‘स्तब्ध’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गुजरातच्या खेड्यात एका शेतात वनविभागाला पाईपच्या आत मादी अजगरासह 28 अंडी सापडली. त्यानंतर वनविभागाच्या टीमने 70 दिवस त्या अंड्यांची काळजी घेतली, त्यानंतर त्या अंड्यांमधून 28 अजगर निरोगी आणि सुरक्षित बाहेर पडली,…