Browsing Tag

अंमलदार चंद्रकांत माने

Pune News : कोंढव्यातील सराईत गुन्हेगाराला MPDA खाली स्थानबद्ध करुन येरवड्यात रवानगी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर एमपीडीएखाली स्थानबद्ध करुन त्याची १ वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.ओंकार चंद्रशेखर कापरे (वय २५, रा. कोंढवा खुर्द ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव…