Browsing Tag

अकोला

किडनी तस्करीच्या जाळ्यात अडकला अकोल्याचा तरुण ; ‘गुप्तहेर स्टाईल’ने लिहिली सुसाईड नोट

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील एका टायर कंपनीत काम करणाऱ्या एका अकोल्याच्या तरुणाने आपल्या शेतात औषध खाऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या सुसाईड नोट मध्ये त्याने लिहिले आहे की, त्याच्या आत्महत्येसाठी एक आंतरराष्ट्रीय…

पुढील दोन दिवस शेगाव-देवरी मार्ग वाहतुकीसाठी बंद : जिल्हाधीकारी

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल वारणकर) - शेगाव-अकोट रोडवरील कवठा येथे उभारण्यात आलेल्या कवठा बेरेज प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणाच्या बॅकवाटरमुळे मागे असलेल्या मन नदीवरील लोहारा येथील पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावर पाणी आल्याने…

पंतप्रधान मोदींनी कौतुक केलेल्या ‘या’ शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी घेण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यात उशीर झाल्याने सोमवारी रात्री पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या पाच शेतकऱ्यांमधील ४२ वर्षीय…

धक्‍कादायक ! शेतकर्‍यांनी ‘थेट’ जिल्हाधिकार्‍यांसमोरच प्राशन केलं ‘विष’,…

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - अकोल्यातून धक्कादाक घटना समोर आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. या शेतकऱ्यांचा असा आरोप केला आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबादला…

राज्यात सरकारी नोकरीची भरती ! ४६ वर्षांपर्यंच्या व्यक्तींनाही मिळेल ‘संधी’

मुंबई : पोसीसनामा ऑनलाइन - राज्यातील अकोला इथे शासकीय पदावर सध्या भरती सुरु आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पाअंतर्गत ही भरती सुरु असून यात एकूण ७३ जागेवर भरती सुरु आहे. तसंच महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात ७०२ जागांवर…

निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर वंचितचे ‘विचारमंथन’, कार्यकर्त्यांना ‘एकजुटीने’…

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघ विधानसभा निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांची तयारी करत…

चक्‍क पोलिस उपनिरीक्षकाचे (PSI) पिस्तूल चोरले

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - मुर्तीजापूर पोलीस ठाण्यातून अकोला येथे बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये चोरट्यांनी घरातील दागिन्यांसह जोशी यांची सरकारी पिस्तूल चोरून नेली. हा प्रकार आज…

धक्कादायक ! पहिली असताना दुसरीशी ‘झेंगाट’, पहिलीला सोडण्यासाठी दुसरीला पैशांची मागणी

अकोला : पोलिसनामा ऑनलाईन - अकोला जिल्ह्यातील पातूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी दुसऱ्या पत्नीवर दबाव टाकत तिच्याकडे पाच लाखांची मागणी करत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. दुसऱ्या पत्नीच्या…

दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील मुलाकडूनच बलात्कार

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - अंजनी बु. येथील एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १० जुलै रोजी घडली. ही घटना बार्शीटाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येते. या प्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…

दुर्देवी ! राज्यात पावसामुळे आत्तापर्यंत २५ जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील भीषण दुष्काळामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. पावसाचे आगमन झाल्यावर मात्र अनेकांच्या जीवाचा खेळखंडोबा झाला आहे. कारण पाऊस सुरू झाल्यापासून राज्यातील अनेक वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्तापर्यंत २५…