Browsing Tag

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षांवर महिलेच्या छळाचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन - गृहनिर्माण संस्थेतील पार्किंगच्या वादातून 62 वर्षीय विधवा महिलेची छळवणूक केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुबय्या शण्मुगम यांच्यावर करण्यात आला आहे. तिच्या दारात जाऊन त्यांनी…

प्रजासत्ताक दिनानिमित्त ABVP नं काढली भव्य रॅली, 1111 फुट तिरंग्यानं वेधलं धुळेकरांचं लक्ष

धुळे : पुणे पोलीसनामा - 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (शनिवार) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीतील 1111 फुट तिरंग्यानं धुळेकरांचं लक्ष वेधलं.देवपूरातील एसएसव्हीपीएस मैदानातून माजी आमदार…

JNU देशातील ‘सर्वोत्तम’ विद्यापीठ, मोदी सरकारमधील ‘या’ मंत्र्यांकडून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कौतुक केले आहे. भारतीय…

खा. साध्वी प्रज्ञा यांना प्राप्त झालेलं पत्र हे पुण्यातील खडकी बाजारातून गेलेलं ? लेटर उर्दू भाषेतील…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपा खासदार आणि मालगाव बाँम्ब स्फोटाप्रकरणातून निर्दोश सुटका झालेल्या साध्वी सिंग यांच्या घरी आलेले उर्दु भाषेतील संशयित पत्र पुण्यातून पाठविण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. पत्रावर लिहीलेला पत्ता पुण्यातला…

‘आता महाराष्ट्रातील विद्यार्थीदेखील असुरक्षित’, पुण्यातील कार्यालयाला काळं फासल्यानंतर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जेएनयुच्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात पडसाद उमटताना दिसत आहेत. पुण्यातल्या टिळक रोडवरील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यालयाच्या बोर्डला राष्ट्रवादी युवकच्या…

JNU हिंसाचाराचे ‘पडसाद’ औरंगाबादमध्ये, राष्ट्रवादीचा भाजप कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल झालेल्या हिंसाचाराचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले आहेत. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेनं आज आक्रमक आंदोलन केले. काल जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने लोखंडी…

JNU मधील हल्ल्यामागे ‘लेफ्ट टेरर डाऊन डाऊन’ ग्रुप ? हिंसाचारापूर्वी फिरत होते ‘मेसेज’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था -  जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हिंसाचाराआधी देशद्रोह्यांना झोडून काढा असे मेसेज काही व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर फिरत होते. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जेएनयुमध्ये हिंसाचार झाला. त्यामुळे या हिंसाचारामध्ये एखाद्या…

JNU मध्ये पुन्हा राडा, डावे-ABVP यांच्यात झालेल्या दगडफेकीत अनेक विद्यार्थी जखमी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जवारलाल नेहरु विद्यापीठात पुन्हा एकदा डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकमेकांमध्ये भिडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या काही गटाला काही मुखवटा घातलेल्या लोकांनी रॉडने मारहाण केली. जेएनयूच्या…

CAA : भारतात राहण्यासाठी ‘भारत माता की जय’ म्हणावेच लागेल, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून देशभरात वातावरण तापले असून ठीकठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलन केली जात आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आंदोलकांना विरोध करताना केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला…