Browsing Tag

अग्निशामक दल

एमएनजीएल डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने भोसरी एमआयडीसी येथील अनंत एंटरप्राईजेस यांच्या एमएनजीएल डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशनमध्ये आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी…

कुदळवाडीत पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - चिखली, कुदळवाडी येथे असणाऱ्या एका पुठ्ठयाच्या गोडाउनला शनिवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास भीषण आग लागली. पिंपरी अग्निशामक दलाचे तीन, चिखलीमधील पाच, तळवडेमधील पाच, भोसरीतील चार आणि प्राधिकरणातील एक असे 14 बंब…

पु्ण्यातील शनिवार पेठेत इमारतीला भीषण आग ; २६ जणांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवार पेठेतील मेहुणपुरा येथील जोशी संकुल या 5 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे प्रमाण प्रचंड होते. धुराचा इमारतीत राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ…

पुणे : धायरीत प्लायवूडच्या कारखान्याला भीषण आग ; कारखाना जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - धायरी स्मशानभूमीजवळ असणाऱ्या प्लायवूडचे दरवाजे बनविणाऱ्या कारखान्याला पहाटे भीषण आग लागली. पहाटे सव्वा तीन वाजता या आगीची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. या आगीत कारखान्यातील सर्व लाकडी साहित्य, ३ मशीन्स जळून…

पुणे : गुरुवार पेठेतील सिलेंडर पेटल्याने मायलेक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक येथील एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलेंडर पेटल्याने आग लागून त्यात मायलेक भाजल्याची घटना घडली. ही घटना सकाळी ८ वाजता घडली. अनुपमा किशोर जोशी (वय ५५) आणि हेमांशु किशोर जोशी (वय…

कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा येथे पहाटे भंगाराच्या गोडावूनला लागलेल्या आगीत सर्व प्लॉस्टिकचे साहित्य जळून खाक झाले. त्यात एक स्कुल व्हॅन आणि रिक्षा जळून खाक झाला.तालाब कंपनीपासून काही अंतरावर सोमजी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे एक…

चालत्या कारने घेतला पेट

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपळे गुरव येथे रविवारी सायंकाळी चालत्या कारने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली.अग्निशामक विभागाने माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील जगताप पेट्रोल पंपाजवळ मोटारीतून धूर येत असल्याची माहिती…

आग विजवताना अग्निशामक दलाचा एक जवान ठार 

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - कल्याण शहरातील पश्चिम भागात गोल्डन पार्क नजीक असलेल्या एका चायनीज  हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने आग भडकली. या आगीवर नियंत्रण आणताना अग्निशामक दलाचा एक जवान जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी…

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वासमोर विद्युत वाहिनीने घेतला पेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन गणेशोत्सवाचा आजचा तिसरा दिवस आहे. यानिमित्ताने लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याकरिता लाखो भक्त गर्दी करतात. पण लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच असलेल्या गॅस कंपनी लेन मध्ये शॉर्ट सार्केट…

थेऊर येथील बायोटेक कंपनीला भीषण आग 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनपुण्यातील थेऊर येथील एका बायोटेक कंपनीला भीषण आग लागली असून ही आग संपूर्ण कंपनी परिसरात पसरली आहे. सकाळी सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ह्या घटनेमुळे…