home page top 1
Browsing Tag

अग्नीशमन दल

घोडगंगा साखर कारखान्यात आग, बगॅस जळून नुकसान

पुणे/शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला आग लागुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबाबत अधिक माहिती अशी की येथील कारखान्याच्या सहविजनिर्मीती प्रकल्पाच्या…

थरार ! ‘जिगरबाज’ अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृत्यूच्या दारापर्यंत गेलेल्या 2 मच्छीमारांचा…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - देशामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापुराची संकट उभे राहिलेले आहे. सर्वच ठिकाणी पुरामुळे हाहाकार माजलेला आहे. केरळ,हिमाचल प्रदेश , काश्मीर अशा अनेक ठिकाणी काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. कालच काश्मीरमध्ये…

शाहीर अमर शेख चौकातील मोठा फ्लेक्स कोसळुन 2 ठार ; 6 गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजुना बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकातील मोठा फ्लेक्स कोसळला असून 2 जण ठार झाले आहेत तर, 5 ते 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अनेक अ‍ॅटो रिक्षांचे मोठे नुकसान झाले असुन अग्‍नीशमन…

लक्ष्मीनगरमधील पोलीस चौकीवर झाड कोसळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसहकारनगर २ मधील लक्ष्मीनगर पोलिस चौकीवरच झाड कोसळण्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.लक्ष्मीनगर पोलीस चौकीजवळ असणारे एक जुने झाड आज सकाळी चौकीवर कोसळले. या…