Browsing Tag

अजित पवार

शिवसेनेची ‘चिंता’ आणखी वाढली, काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याने केलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सत्ता स्थापने बाबात अद्याप काहीही ठरले नसल्याचे सांगितले. अजित पवार यांच्यानंतर…

सत्तेची कोंडी फुटणार ? उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची भेट

पुणे : पोलीनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी (दि.18) दिल्लीत बैठक होणार आहे. पुण्यात शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी…

काय सांगता ! होय, राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘मी पुन्हा येईन’, ‘TikTok’…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज पुण्यात झाली. शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानामध्ये झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित…

अजित पवारांच्या ‘या’ वक्तव्याने शिवसेनेची ‘धाकधूक’ वाढली

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात सत्ता स्थापन न झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यातच आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विश्वासावर एनडीएतून बाहेर पडली. तर आज भाजपने अधिकृतपणे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्याचे…

शरद पवार – सोनिया गांधींची भेट रद्द ! राष्ट्रवादीची उद्या महत्वाची बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची उद्या पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित असणार आहेत.…

‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या बड्या नेत्यांची बैठक सुरू, अजित पवार, जयंत पाटलांसह इतर नेते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित बैठक सुरु आहे अशी माहिती समोर आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या बैठकीला दोन्ही पक्षाचे अनेक मोठे नेते उपस्थित असून नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायटेंड येथे ही बैठक सुरु आहे.या…

‘अजित पवार मुंबईतच’ : अजित पवारांच्या बारामतीला जाण्याबाबत शरद पवारांचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'अजित पवार मुंबईतच आहेत' असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर का पडले आणि ते बारामतीला का निघाले आहेत असे विचारल्यानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.…

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीपुर्वीच अजित पवारांचं बिनसलंय ? मुंबई सोडून तडकाफडकी बारामतीकडे रवाना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक अचानक रद्द झाल्याचे समोर आले आहे. ही बैठक रद्द होण्याचं कारण काय आहे हे मात्र समोर आलेलं नाही. दुपारीच काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. सगळं काही सुरळीत सुरु आहे असं…

‘समान’ कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या 5 नेत्यांची ‘समिती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेबरोबर राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने समान कार्यक्रम ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची संयुक्त समिती नेमण्यात येणार असून त्यासाठी राष्ट्रवादीने पाच जणांची नांवे निश्चित केली आहेत.…

‘या’ दिवसापुर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, अजित पवारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सत्तास्थापनेच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकिमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी नवनिर्वाचीत…