Browsing Tag

अटक

धक्कादायक ! मुंबईतील कंपनीच्या MD चे फाईव्ह स्टार हॉटेलमधून अपहरण

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - दिल्लीतील चाणक्यपुरी येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून मुंबईतील एका मरीन इंजिनियरिंग कंपनीच्या व्यवस्थापकिय संचालकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकऱणी दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केल्यानंतर…

गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने अटक केली आहे.अनिकेत उर्फ चिक्या हरिश कांबळे (वय २१, बौध्द वस्ती, लोणीकाळभोर) असे अटक करण्यात…

व्यापाऱ्यांचे खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या खंडणीखोराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पिस्तूलाचा धाक दाखवून गाडीतून अपहरण करून खंडणी मागणाऱ्या व खंडणी नाही दिल्यास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.गणेश दिलीप मोडक…

पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्याला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बाणेर परिसरातील पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातील लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्य़ाला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, एक अल्टो कार असा २ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

पोलीस उपअधीक्षकांना शिवीगाळ, पोलीसाला धक्काबुक्की करणाऱ्या ९ जणांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना शिवीगाळ करून त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यास धक्काबुकी केल्याप्रकरणी फरार ९ आरोपींना आज अटक करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.सचिन थोरात,…

‘तो’ फिल्मी स्टाईलने पोलिसांच्या हातून निसटला ; अन् त्याच स्टाईलने पकडला गेला 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आरोपीला घेऊन पोलीस सबजेल येथे गेले असता तो  पोलिसांच्या हाताला हिसका देऊन बेड्यासह पळाला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. आज नगर सबजेल आवारात ही घटना घडली.याबाबत सूत्रांकडून समजलेली…

चाकूच्या धाकाने लुटणारी टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - चाकूच्या धाकाने रस्त्यात अडवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १६/०४/२०१९ रोजी फिर्यादी श्री. आनंद…

रस्तालूट करणारी टोळी तोफखाना पोलिसांनी पकडली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बायपास रस्त्यावर वाहन चालकांना लुटणारी टोळी तोफखाना पोलिसांनी आज पकडली आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे.नगर-कल्याण रोडवरील एमआयडीसी बायपास रोडलगत टेम्पोच्या मागून येऊन टेम्पोला दुचाकी आडवी लावून चालकाला…

पुण्यात तडीपार गुंडाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले असतानाही परिसरात फिरत असणाऱ्या तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने अटक केली. सचिन पांडुरंग सोंडकर उर्फ घाऱ्या अण्णा (वय…

अटकेनंतर गुन्ह्यातून वाचण्यासाठी आरोपीने लढवली ‘ही’ शक्कल अन् पोलीस अधिकारी बनला…

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन - अटक झाल्यानंतर आरोपी गुन्ह्यातून वाचण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. असाच एक प्रकार नंदुरबार येथे उघडकीस आला आहे. अटक केलेल्या आरोपीने वाचण्यासाठी खरे नाव लपवून दुसरे नाव सांगितले. पोलिसांनी डोळेबंद करून…