Browsing Tag

अतिक्रमण

अतिक्रमण कारवाईच्या वेळी महिला पोलिसांकडून वृध्द महिेलेला बेदम मारहाण (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टपरी चालक महिलांनी अतिक्रमणविरोधी पथकाला विरोध केल्याने चिडलेल्या महिला पोलिसांनी ज्येष्ठ महिलेला आणि तिच्या सुनेला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे…

जिल्हा परिषद अतिक्रमणाबाबतचा ‘तो’ अहवाल संशयाच्या भोवऱ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांवर अतिक्रमण झाले आहे की नाही, याबाबत चौकशी करण्यात आली होती. चौकशीत फक्त पाच ठिकाणीच अतिक्रमण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशी अहवाल संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.…

पुणे – सोलापूर महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात ; चौफुला चौकातील अतिक्रमण, फ्लेक्स…

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील चौफुला चौकामध्ये दुपारी एक वाजता पुणे - सोलापूर महामार्ग प्राधिकरणाच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाने अतिक्रमण विरोधी कारवाई करत जागोजागी लागलेले फ्लेक्स आणि फेरीवाल्यांचे स्टॉल हटविण्यास…

सरपंच, चार सदस्य अपात्र अतिक्रमण भोवले : जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - गावात अतिक्रमण केल्यामुळे इसळक ग्रामपंचायतीचे सरपंच व इतर चार सदस्यांचे सदस्य अशा एकूण पाच जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.सदस्यत्व रद्द झालेल्यांमध्ये सरपंच रावसाहेब…

बेघर करणाऱ्या मुख्य सचिवांना समन्स

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना राज्य मानवी हक्क आयोगाने समन्स बजावले आहेत. गोरगरिबांना बेघर केल्याप्रकरणात तक्रारीची आयोगाने गंभीर दखल घेतली. सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या कुटुंबांची अतिक्रमणे…

अतिक्रमण हटवण्यास महिलेचा विरोध ; महापालिकेच्या दारात टाकले कांदे-बटाटे 

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - अतिक्रमण हटवणाऱ्या पथकाचा सांगलीतील एका महिलेने विरोध केला आहे. एका महिलेने तिच्या हातगाड्यावरील कांदे बटाटे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकून आपला विरोध दर्शवला. अनेक फेरीवाले रस्त्यावर हातगाड्या लावून तसेच…

हॉटेलवर अतिक्रमण कारवाईचा विरोध करत ‘दादांची’ टॉवरवर चढून ‘गांधीगिरी’ 

बारामती : पोलिसनामा ऑनलाईन - बारामती शहरातील भिगवण रस्त्यालगत असणाऱ्या मोबाईल टॉवरवर एक हॉटेल व्यवसायिक शोले स्टाईल चढुन बसला आहे. या घटनेनेन सर्वच बारामतीकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील इतर अतिक्रमनाकाडे दुर्लक्ष…

अतिक्रमण विभागातील ३४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पवडी आणि अतिक्रमण विभागातील तब्बल ३४ जणांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. आयुक्तांच्या कारवाईनंतर या विभागात बदल होतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.पवडी व अतिक्रमण…

पाटील इस्टेट : ज्यांच्या जागी अतिक्रमण , तेच करणार पुनर्वसन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पाटील इस्टेटमध्ये  बुधवारी घडलेल्या आगीच्या  दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर आला. परंतु सीओईपीच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली…

केडगाव गावठाणातील गायरान जमिनीवर अतिक्रमणे सुरूच

दौंड : अब्बास शेख - गायरान जमिनींवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्यांबरोबरच या बांधकामांच्या नोंदीसाठी दाखले देणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मागील काळात पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा परिषदेच्या…