Browsing Tag

अतिवृष्टी

राज्यात ‘या’ ठिकाणी ‘मुसळधार’ पावसाची शक्यता, पुन्हा ‘अतिवृष्टी’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली होती. त्यानंतर पाऊस आता पुन्हा सक्रिय होत आहे. राज्यात पाऊस पुन्हा कहर घालण्याची शक्यता आहे. येत्या…

कोयना धरणाजवळ नवजा येथे अतिवृष्टी, तब्बल 316 मिमी पाऊस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणाबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून कोयना धरणाजवळील नवजा येथे गेल्या २४ तासात तब्बल ३१६ मिमी पावसाची नोंद झाली तर कोयना येथे १५६ मिमी पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्रात अनेक…

सावधान ! पुणे, मुंबईसह राज्यातील 3 जिल्ह्यात ‘अतिवृष्टीचा’ इशारा,

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - येत्या 24 तासाता राज्याच्या 5 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि पुणे या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. आणखी…

पुरग्रस्तांच्या एक हेक्टरवरील नुकसानीचे कर्ज माफ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - कोल्हापूर - सांगली भागात नुकतेच अतिवृष्टीमुळे महापुराची साम्राज्य पसरले होते. पूर ओसरल्यावर शासनाच्या अनेक कामांना सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पूरग्रस्त…

कोल्हापूर, सांगलीत पुन्हा दक्षतेचा इशारा, ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अतिवृष्टी आणि पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील परिस्थिती अजूनही निवळली नसून जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीतच आहे. अशातच काहीसा पाऊस थांबल्यामुळे मदतकार्यास वेग आला होता आणि…

पश्चिम महाराष्ट्रात महापूरामुळं आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू, कोल्हापूर – साताऱ्यात…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर आणि सातारा भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील जीव गमावलेल्या लोकांची माहिती देत…

पूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानची 10 कोटींची मदत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा जिल्‍ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. पुरग्रस्‍तांच्या मदतीसाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. संस्थानच्यावतीने पूरग्रस्तांसाठी १० कोटीची…

सावधान ! कोल्हापूर सांगलीसह पुण्यात दोन दिवस ‘रेड अलर्ट’, अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - कोल्हापूर, सातारा, सांगलीसह पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याचबरोबर सांगलीत पावसाचा जोर अजूनही वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या…

सावधान ! देशातील 15 राज्यांना अतिवृष्टीचा ‘इशारा’, मुंबईतील रस्त्यांवर 4 फुटापर्यंत पाणी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील १५ राज्यांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून देशात मोठ्या प्रमाणावर पावसाने कहर केला आहे. गुजरातमधील बडोद्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून पूरपरिस्थिती अजूनही मोठ्या…

हवामान खात्याचा ‘या’ ६ राज्यांना ‘रेड’ अलर्ट, होणार ‘अतिवृष्टी’…

नवी दिल्ली : नवी दिल्ली - भारतीय हवामान विभागाने आपल्या ताज्या बुलेटीनमध्ये देशातील ६ राज्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेशमधील बिहारमध्ये अधिक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुर्व उत्तर प्रदेशात १३ जुलै…