Browsing Tag

अत्याधुनिक

आता येणार अत्याधुनिक ड्रोन; गरजेनुसार बदलणार आपला आकार

जिनिव्हा : वृत्तसंस्था: आता असे अत्याधुनिक ड्रोन बनवण्यात आले आहेत ज्याचे पंख दुमडता येऊ शकतात. हवेत उडत असताना . अगदी अरूंद, चिंचोळ्या जागेतूनही ते पंख दुमडून सहजपणे बाहेर उडत येऊ शकतात इतकेच नाही तर  मोकळ्या जागेत पुन्हा पंख पसरून उडू…