Browsing Tag

अधिकारी

उस्मानाबाद : ‘त्या’ अधिकाऱ्याचे भ्रमणध्वनीवर ‘वाभाडे’ !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - सबंध महाराष्ट्र मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्तांना मदत करत असताना उस्मानाबाद मध्ये वेगळेच घडत आहे. त्यामुळे जिल्हाभर संतापाची लाट उसळली आहे. आपल्या गैरकारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या 'महावितरणच्या 'एका ज्येष्ठ…

Video : महिला पोलीस अधिकाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण

असीफाबाद (तेलंगणा) : वृत्तसंस्था - वृक्षारोपणाचे काम सुरु असताना काही नागरिकांनी वनविभागाच्या कर्मच्याऱ्यांवर हल्ला केला. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत असताना नागरिकांनी…

धक्‍कादायक ! रस्त्याचे निकृष्ट काम केल्याने ‘त्यांनी’ अधिकार्‍यांनाच बांधलं पुलाला

खेड : पोलीसनामा ऑनलाइन - उद्घाटनापूर्वीच मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा जोड रस्ता खचल्यामुळे संतप्त नागरिकांनी मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि महामार्ग विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना काहीवेळ त्याच पुलावर…

धक्कादायक ! पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले

अलप्पुझा : वृत्तसंस्था - कामावरून परतणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला एका वाहतुक पोलीसाने जिवंत जाळल्याची घटना केरळमधील अलप्पुझा मध्ये घडली. किरकोळ कारणावरून महिला पोलीस अधिकाऱ्याला त्याने शनिवारी जाळल्याची घटना घडली.सौम्या…

दुष्काळ : मंत्र्यांच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दुष्काळामुळे मराठवाडा आणि विदर्भासह राज्य होरपळून निघत आहे. मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रशासनातील काही अधिकारी मंत्र्यांनी दिलेल्या दुष्काळी उपाययोजनांच्या आदेशाकडे कानाडोळा करीत आहेत. अशा कानाडोळा…

Video : आचारसंहितेवरुन केंद्रीय मंत्री, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये ‘तू तू – मै मै’

बक्सर : वृत्तसंस्था - गेली पाच वर्षे सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या म्हणण्यानुसार वागायला लावणारे केंद्रीय मंत्र्यांना आता आचारसंहिता लागू झाल्याने त्याच्या चौकटीत राहून प्रचार करावा लागत आहे. तर, निवडणुक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी…

पेड न्यूजसंदर्भात माहिती अधिकाऱ्यांनी सजगतेने काम करावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीमध्ये (मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी-एमसीएमसी) जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून निवडणूक प्रक्रियेदरम्यान पेड न्यूजसंदर्भात सजगतेने काम करावे, असे…

कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर कामगारांच्या नावाखाली आपल्या कार्यकर्त्यांना लाभ पोहचवत असल्यानं…

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - पालकमंत्री निलंगेकरांच्या हस्ते बांधकाम कामगारांना लाभ वाटपांचा सोहळा आहे. मात्र यात लाभार्थी कामगार नसून भलतेच जण असल्याचं समोर येत आहे. यात भाजपाचे कार्यकर्ते देखील असल्याचं बोललं जातंय. पोलीसनामाच्या…

अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमधील दरी वाढत चालली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्याला हवे तसे निर्णय न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे जाहीररीत्या चारित्र्य हनन करून त्यांच्या बदल्या करण्यापासून त्यांना मारहाण…

आरटीओतील निलंबित अधिकारी पुन्हा सेवेत

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन - आरटीओमध्ये विविध ठिकाणी कार्य़रत असणाऱ्या ३७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.  वाहन नोंदणी करण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याने निलंबित करण्यात आलेल्या या ३७ वाहन निरीक्षक अधिकाऱ्यांना पुन्हा विविध ठिकाणी…