Browsing Tag

अन्न व औषध प्रशासन

बीड महामार्ग पोलिसांकडून 1 कोटीचा गुटखा जप्त

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - बीड महामार्ग पोलिसांनी आज (शनिवारी) तब्बल 1 कोटी रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनास देखील कळविण्यात आले होते.महामार्ग पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली होती की, मांजरसुंबा घाटाच्या वर हॉटेल…

महाराष्ट्रात गुटखा बंदी ? काय सांगता, होय – गोडाऊनवरील छाप्यात पावणे 3 कोटींचा माल जप्त

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन - भिवंडीमधील खारबाव येथील एका मंगलकार्यालयात साठवणूक करण्यात आलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. येथून तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.…

सांगलीत भेसळयुक्त ‘पनीर’ व ‘खव्या’चा साठा पकडला, 3 वाहनासह 30 लाखांचा…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटकातून सांगली मार्गे पुण्याकडे जाणारा भेसळयुक्त खवा व पनीरचा साठा अन्न औषध प्रशासनाने सांगलीतील विश्रामबाग चौक येथे पकडला. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पुण्याकडे हा साठा पाठविण्यात येत असल्याची…

उस्मानाबाद : येरमाळ्यात अन्न व औषध प्रशासनाकडून 282 किलो बनावट खवा पकडला, सर्वात मोठी कारवाई

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  - सांगली येथून येणारा बनावट खवा येरमाळा येथील खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर राज्यात पाठवला जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या बाबत अन्न व औषध प्रशासनाने वारंवार धाडी मारूनही बनावट खवा हाती लागत…

पुणे : कोथरुडमध्ये 24 पोते गुटखा पकडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटक राज्यातून पुण्यात विक्रीसाठी आलेले 24 पोती गुटखा कोथरुड पोलिसांनी पकडला. पोलिसांनी अंदाजे साडेसहा लाख रुपये किंमतीचा गुटखा व ट्रक पकडून अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे.ट्रकचालक षण्मुखाप्पा…

20 हजार व 2 पावडरच्या डब्यांची लाच घेताना FDA सह आयुक्त अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - नकारात्मक अहवालावरून कोणतीही कारवाई न करण्यासाठी मेडिकल स्टोअर्सच्या संचालकाकडून 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना औषधी सह आयुक्तांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.19) सायंकाळी…

…तर महापालिकेच्या रक्तपेढीचा परवाना निलंबित करू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीची प्रशासनाच्या अनास्थेमुळे झालेल्या प्रचंड दुर्दशेची अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या विभागाने केलेल्या तपासणीत रक्तपेढीच्या…

PVR, INOX, Cinepolis यांसारख्या बड्या सिनेमागृहात ‘या’ खाद्यपदार्थावर बंदी ; प्रचंड…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपण बाहेर सिनेमा वैगरे पाहयाला गेलो तर तेथील खाद्यपदार्थ खाणं पसंत करतो. परंतु त्याच्या स्वच्छचेबाबत कोणी विचार करत नाही. पुण्यातील अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांबाबत त्यांच्या अस्वच्छतेबाबात खुलासे झाले आहेत. अन्न व…

आमरस पिताय ? सावधान ! बाजारात रसायनमिश्रीत आमरस, ‘FDA’कडून लाखो रुपयांचे आमरस जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - उन्हाळा म्हटलं की आमरस खाण्याकडे सर्वांचा ओढा असतो. त्यामुळे आमरसाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आमरस खाण्याआधी सावधान ! कारण या मागणीचा गैरफायदा घेत काही जण रसायन मिक्स करून आमरस तयार करत असल्याचा धक्कादायक…