Browsing Tag

अपघात

दारूच्या नशेत डंपर चालकानं तिघांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू तर तिसरा गंभीर जखमी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोअरपरळ येथे सोमवारी रात्री बावला मस्जिद समोर भीषण अपघात झाला. डंपरने तिघांना चिरडल्याने या अपघातात दोनजण जागीच ठार झाले आहेत. एकजण गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरु आहे.डम्परचालक हा दारूच्या नशेत डंपर…

खामगाव – शेगाव रोडवर भीषण अपघातात 9 जखमी

शेगाव : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) रात्री साडे दहाच्या सुमारास खामगाव-शेगाव रोडवर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने…

ताम्हिणी घाटात मोटार झाडाला धडकल्याने 3 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगातील मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला धडकून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील रहिवाशांचा समावेश आहे. दोघा जखमींना उपचारासाठी…

तामिळनाडूत भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 19 ठार तर 20 जखमी

कोयंबटूर : वृत्त संस्था - तामिळनाडुमधील कोयंबटूर अविनाशी येथे लॉरीने दुभाजक तोडून समोरुन आलेल्या व्हॉल्वो बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कंडक्टरसह १९ जणांचा मृत्यु झाला आहे. पहाटे सव्वा तीन वाजता हा अपघात झाला. बंगळुरुहून…

चंद्रपूर-मूल मार्गावर भरधाव स्कार्पिओची ट्रकला धडक, 6 जागीच ठार तर 6 जखमी

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर - मूल मार्गावरील केसला घाट ते नागाळा दरम्यान भरधाव स्कार्पिओने थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष, तीन महिला व…