Browsing Tag

अब्दुल्लाह आजम खान

खा. आजम खानांच्या भोवतीचा ‘फास’ आवळला, पोलिसांकडून चौकशीसाठी मुलगा ‘ताब्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  रामपूरचे समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांच्या जौहर यूनिवर्सिटीवर प्रशासनावे पुन्हा एकदा छापा मारला आहे. याशिवाय आता त्यांच्या मुलगा आमदार अब्दुल्लाह आजम खान यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.…