Browsing Tag

अब्दुल्ला खानचं

सलमान खानचा पुतण्या अब्दुल्ला खानचं 38 व्या वर्षी मुंबईत निधन

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. अशात बॉलिवूड स्टार सलमान खानच्या कुटुंबातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. सलमान खानचा पुतण्या अब्दुल्ला खान(38) याचं निधन झालं आहे. अब्दुल्ला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात भरती झाला होता.…