Browsing Tag

अब्दुल कुदूस

कादर खान यांचा मोठा मुलगा अब्दुल कुदूस यांचे कॅनडामध्ये निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम - सुपरहिट चित्रपटांमध्ये नाव गाजवलेले दिवंगत जेष्ठ अभिनेते कादर खान यांचा मोठा मुलगा अब्दुल कुद्दुस यांचे निधन झाले आहे. अब्दुल यांनी कॅनडातच अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.…