Browsing Tag

अभिजीत बनर्जी

‘कॉमेडी’ सर्कस चालवू नका, अर्थव्यवस्था सुधारा ! प्रियांका गांधींचा भाजप मंत्र्यांना टोला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नोबेल पुरस्कारासाठी निवड झालेले अर्थतज्ञ अभिजीत बनर्जी यांच्याविषयी वक्तव्य केले होते. यावर आता काँग्रेस सचिव प्रियंका गांधींनी गोयल यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.…