Browsing Tag

अभिनेता गिप्पी ग्रेवाल

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने प्रसिद्ध पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी ग्रेवालला अटक, नंतर मिळाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  प्रसिद्ध पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी ग्रेवाल यास कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने अटक करण्यात आली होती. शनिवारी ही घटना घडली जेव्हा गिप्पी पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील बनूरमध्ये एका चित्रपटाचे शुटिंग करत होता.…