Browsing Tag

अभिनेते कादर खान

बॉलिवूडच्या कलाकारांनी वाहिली कादर खान यांना श्रद्धांजली !

मुंबई : वृत्तसंस्था - ज्‍येष्‍ठ अभिनेते कादर खान यांच्‍यावर काही दिवसांपासून कॅनडामध्‍ये उपचार सुरू होते. उपचारावेळी त्‍यांनी अखेरचा श्वास घेतला. कादर खान हे ८१ वर्षांचे होते. त्‍यांच्‍या निधनाचे वृत्त समजताच बॉलिवूडमध्‍ये शोककळा पसरली आहे.…