Browsing Tag

अभिनेते जयप्रकाश रेड्डी

Jayaprakash Reddy Death : टॉलिवूड अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - दक्षिण भारतीय चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे शेवटचा श्वास घेतला. मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू…