Browsing Tag

अभिनेते जयराम कुलकर्णी

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे 88 व्या वर्षी पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  ज्येष्ठ अभिनेते  आणि अनेक मराठी चित्रपटात पोलीस अधिकार्‍याची भूमिका गाजविणारे जयराम कुलकर्णी (वय ८८) यांचे पहाटे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. आज मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात…