Browsing Tag

अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर

Bollywood मधील ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. दिनयार 78 वर्षांचे होते, वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज दुपारनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले…