Browsing Tag

अभिनेत्री गौहर खान

गौहर खान प्रेग्नंसीच्या चर्चेनं झाली नाराज, म्हणाली – ’तुमचं डोकं खराब आहे आणि फॅक्ट्स सुद्धा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) सध्या खुप वाईट काळातून वाटचाल करत आहे. नुकतेच तिच्या वडीलांचे निधन झाले, त्यांनी मागील 5 मार्चला अखेरचा श्वास घेतला. यामुळे ती सध्या खुप अस्वस्थ आहे. गौहरने सोशल मीडियावर आपल्या…