Browsing Tag

अभिनेत्री मोसमी चॅटर्जी

अभिनेत्री मोसमी चॅटर्जींच्या मुलीचं निधन, वर्षभरापासून कोमात होती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ज्येष्ठ अभिनेत्री मोसमी चॅटर्जी यांच्या मुलीचं निधन झालं आहे. पायल डिकी सिन्हा असं तिचं नाव असून पायल दीर्घआजारानं मरण पावली आहे. 2017 पासून पायलची तब्येत बिघडत होती. अनेकदा तिला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं…