Browsing Tag

अभिनेत्री सरोज सुखटणकर

ज्येष्ठ अभिनेत्री सराजे सुखटणकर यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन

पोलीसनामा ऑनलाइन - 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे बुधवारी निधन झाले. त्यांनी विविध नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्या अविवाहित असून ८४ वर्षाच्या होत्या.…