Browsing Tag

अभिनेत्री

अभिनेत्री जयाप्रदा भाजपकडून लोकसभा लढवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी उमेदवारीची समीकरणे बदलू लागली आहेत. उत्तर प्रदेश लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री जयाप्रदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात भाजपमध्ये हालचालींना…

‘मीदेखील लैंगिक शोषणाची शिकार’ : दंगल गर्लचा धक्‍कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वीच मीटू चे वादळ चांगलेच उसळले होते. सध्या हे वादळ काहीसे शमल्याचे दिसत होते परंतु अशातच आता अमिर खानच्या दंगल चित्रपटातील अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. फातिमा सना शेख असं या…

काजोलच्या बहिणीला अमेरिकेत करावा लागला वर्णद्वेषाचा सामना

मुंबई : वृत्तसंस्था - अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बी टाऊनच्या काही कलाकारांनंतर आणखी एका अभिनेत्रीला अमेरिकेत वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. काजोलची बहिण तनिषा मुखर्जीला न्यूयॉर्कमधील Jane Hotel NYC या ठिकाणी अशा प्रसंगाला सामोरं जावं…

kareena aunty : त्यानं ‘आंटी’ म्हटल्यानं करिना संतापली

मुंबई : वृत्तसंस्था - करीना कपूरचे नाव सध्या आघाडीच्या अभिनेत्रींन मध्ये घेतलं जात. आपण फिट दिसावं यासाठी करीना प्रचंड मेहनत घेते. जिम मध्ये तासनतास घाम गाळताना दिसते. अशातच जर तिला कोणी 'आंटी' म्हटल तर करीना नक्कीच नाराज होईल नाही…

Women’s Day : केवळ महिलांची प्रमुख भूमिका असलेले ‘हे’ चित्रपट ठरले सुपरहिट

मुंबई : वृत्तसंस्था - आज जागतिक महिला दिन हा दिवस सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज महिलांनी अनेक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. अगदी कलाविश्वातही अशा महिला आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रमुख भूमिका असलेले चित्रपट…

बर्थडेला जान्हवीने तलवारीने कापला केक

वाराणसी : पोलिसनामा ऑनलाईन  - 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर कमी कालावधीत प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. खूप कमी वेळात तिचा खूप मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. जान्हवीने ६  मार्चला आपला २२वा वाढदिवस…

 … अशा अनोख्या पद्धतीने कंगना करणार वाढदिवस साजरा  

मुंबई : वृत्तसंस्था - बॉलिवूडची 'मणिकर्णिका' अभिनेत्री कंगना रनौत आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. नेहमी काहीतरी खळबळ जनक वक्तव्य करणारी कंगना यंदाचा आपला बर्थडे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे. दहा दिवस मौनव्रत पाळून…

अभिनेत्री आलिया भट्ट बनली निर्माती

मुंबई : वृत्तसंस्था - 'गली बॉय' ,'राजी' स्टुडंट ऑफ द इयर सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर लवकरच अभिनेत्री आलिया भट्ट निर्मिती क्षेत्रात उतरणार आहे.  होय, एका ताज्या मुलाखतीत खुद्दआलिया भट्टने याची माहिती दिली.  या विषयी सांगताना…

सनीच्या ‘या’ सवयीमुळे सर्व परेशान ; जाणून घ्या कोणती विचित्र सवय आहे? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या यादीतही सनी अग्रेसर आहे. त्यामुळे तिच्या व्यक्तिगत आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिचे फॅन्सही उत्सुक असतात. तर…

‘जरा तरी लाज बाळगा’ माजी मुख्यमंत्र्यांना ‘या’ सिनेअभिनेत्रींनी सुनावले

बेंगलुरू : वृत्तसंस्था - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी भाजपसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याच…
WhatsApp WhatsApp us