Browsing Tag

अभियंते युवराज देशमुख

Lockdown 3.0 : लंडनमधून 65 भारतीयांचे पुण्यात ‘एन्ट्री’ ! महापालिकेकडून खबरदारीचे उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे परदेशात अडकून पडलेल्यांना माघारी आणण्यासाठी भारताने मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार खास विमानाने रविवारी लंडनहून 65 भारतीयाचे पुण्यात आगमन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्यावतीने खबरदारी…