Browsing Tag

अभियांत्रिक

‘अभियांत्रिकी’च्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - विशालनगर येथील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.अक्षय माने असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. अक्षय हा मुळचा ताडसोन्ना गावाचा…