Browsing Tag

अभिराज गिरकर

PMRDA च्या महानगर नियोजनकारपदी अभिराज गिरकर, विवेक खरवडकर स्वगृही पुणे मनपाच्या सेवेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) महानगर नियोजनकार पदी नगर रचना विभागाचे सह संचालक अभिराज गिरकर यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे या पदावर मागील…