Browsing Tag

अभिलाष

‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष यांचं कॅन्सरनं निधन

पोलीसनामा ऑनलाइन - 'इतनी शक्ती हमें देना दाता' या सुप्रसिद्ध प्रार्थना गीताचे गीतकार अभिलाष यांचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कॅन्सरशी झुंज सुरु होती. अखेर रविवारी गीतकार अभिलाष रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.…