Browsing Tag

अभिषेक जगताप

Pune ; जाब विचारण्यास गेलेल्या तरूणावर तिघांकडून कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - जेष्ठ महिलेला नारळाची कवटी फेकून मारल्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या तरुणावर तिघांनी कोयत्याने डोक्यात वारकरून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी अभिषेक जगताप (वय 19. रा. वारजे) याने वारजे…