Browsing Tag

अभिषेक संतोष येनपुरे

Pune News : दत्त्वाडीमध्ये वाहनांची तोडफोड वर्षभरापासून फरारी आरोपी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाहनांची तोडफोड करून फरारी असलेल्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी पथकातील पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) अकराच्या सुमारास केली.अभिषेक संतोष येनपुरे (वय…