Browsing Tag

अभ्यासक

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - जेष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे थोर अभ्यासक डॉ. यशवंत पाठक (वय ७२) यांचे आज पहाटे निधन झाले.  कीर्तनकार गौतमबुवा पाठक यांच्या संस्करामुळे ते कीर्तन करीत. संत ज्ञानेश्वर यांच्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता.…