Browsing Tag

अमजद

Pune : कोंढव्यात ग्रीन पार्क परिसरात टोमणा मारल्याच्या कारणावरून लोखंडी पाईपने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   कोंढव्यात ग्रीन पार्क परिसरात केवळ टोमणा मारल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. सात जणांच्या टोळक्याने मारहाण केली असून, यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी उमर, अहमद, रफीक,…