Browsing Tag

अमन अजय चड्डा

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   औरंगाबाद जिल्हयातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात आज (मंगळवार) अटक केली आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात हर्षवर्धन जाधव…