Browsing Tag

अमन गिरानीवाले

धक्कादायक ! ‘या’ अभिनेत्रीने केली सख्ख्या भावाची हत्या अन् मृतदेहाचे तुकडे फेकले नदीत

कर्नाटक : वृत्तसंस्था -   कन्नड अभिनेत्री शनाया काटवेला हिने तिच्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. राकेश काटवे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राकेशचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकण्यात आले…